शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील आष्टी गावात गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. हे आंदोलन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांच्या मूळ गावात होत असून, उपोषणकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालय हदगाव यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, खासदार व आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करून मागण्यांची पूर्तता करावी. या उपोषणाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे.