महाराष्ट्रातील आघाडीचे हिंदी वृत्तपत्र नवभारत आणि मराठी दैनिक नवराष्ट्र यांच्या पुढाकाराने Maharashtra 1st Conclave 2025 या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्य पायाभूत सुविधा, शेती, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदलाकडे वाटचाल करत आहे. या विकास प्रवासात व्यापक लोकसहभाग देण्यासाठी नवभारत आणि नवराष्ट्र यांनी ‘महाराष्ट्राचे प्रश्न’ हा एक अनोखा संवाद मंच तयार केला आहे. जिथे सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न आणि सूचना थेट राज्य सरकारला पाठवू शकतात.
Navabharat Navarashtra Maharashtra 1st Conclave 2025 हा कार्यक्रम मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील राज्याच्या विकासाची दिशा आणि त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल माहिती देतील. सर्वोत्तम सूचना देणाऱ्या व्यक्तीला परिषदेत विशेष आमंत्रण मिळेल, जिथे त्यांना राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.