पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किनारपट्टी असल्याने मच्छीमार समाज हा विस्तारलेला आहे त्याचबरोबर मच्छीमारी हा एक मोठा व्यवसाय म्हणून पाहिला जातो. आजही पालघर जिल्ह्यात किनारपट्टीवर राहणारे ५०% हून अधिक नागरिक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु, यंदाच्या वर्षी युद्ध जन्य परिस्थिती आणि सतत येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.