कर्नाळा घाटात ओमकार ट्रॅव्हल्सची बस उलटून अपघात झाला; एकाचा मृत्यू, १४ जखमी. फरार चालकाला अटक झाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.