शहरातील वाहतुक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे, त्याचा फटाका सर्वांनाच बसत आहे. याचा परिणाम म्हणजे अबालवृध्द, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांसह अनेक घटकांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वे फाटक बंद होणे, ही मोठी डोकेदुखी आहे. परिणामी, शहराच्या चौफेर प्रत्येक रस्त्यांवर वाहानांच्या लांबच लांब रांगा लागतात. दररोज होणाऱ्या या त्रासाला शहरवासीयांसह तालुक्यातील जनता आणि वाहनधारक वैतागले आहेत.