पालिकेच्या सर्व विभागप्रमुख , वरिष्ठ अधिकारी , प्रशासन अधिकारी ,लिपिक यांना कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत. जी आय एस इनेबल इआरपी प्रकल्पा अंतर्गत 33 संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. ई-ऑफिस मुळे पेपरलेस कामकाज होऊन प्रशासकीय काम सुलभ होणार आहे. या ई-ऑफिस साठी 112 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.या साठी डेटा सुरक्षेची काळजी सुद्धा घेतली जात असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. दरम्यान पेपरलेस कामकाजामुळे आमचे काम सुलभ झाले असून टेबलावरील फाईलचा ढीग कमी झाल्यानं कामाचा ताण कमी झाल्याचं म्हणत ई -ऑफिस प्रणाली आम्ही स्वीकारत असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.