भारतात ज्या पाक व्याप्त काश्मिरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागचं भारताने काबीज करायला हवा. यासाठी युद्ध करावं लागलं तरी हरकत नाही, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी हे पर्याय सुचवलेत. पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आठवले असे आक्रमक भूमिकेत दिसून आले. आठवलेंनी लोणवळ्यात पत्रकारांशी संवाद साधत, दहशतवादी हल्ला रोखायचे असतील तर पाकव्याप्त काश्मीर काबीज करणं, हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला आठवलेंनी स्वतःच्या सरकारला दिला..