महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या गदारोळात नागरी प्रश्नांचा बोजवारा का उडतो आहे? राजकीय नेते आरोप–प्रत्यारोप करण्यातच का अडकून पडले आहेत आणि मूळ प्रश्नांना का बगल देतात? निवडणुकांचा फोकस जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून का हटला आहे? राजकारणातील सत्तेचा खेळ, वारेमाप पैसा आणि वाढता संधीसाधूपणा यामुळे नैतिक अधःपतन घडत आहे. लोकशाहीच्या गर्भातच हळूहळू घातक प्रवृत्ती कशा रुजल्या आणि वाढल्या? मतदानाआधी प्रत्येक नागरिकाला विचार करायला लावणारी, माजी प्रधान सचिव महेश झगडे यांची थेट आणि बेधडक मुलाखत — नवराष्ट्रचे डिजिटल एडिटर (Political) मनोज भोयर यांच्यासोबत.