पुणे महापालिकेची निवडणूक जोरदार सुरू आहे. यात अनेक पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये वेगळे मुद्दे मांडलेले आहेत. अनेक प्रभागांचा विकास केलेला दावा केला जातोय. परंतु प्रभाग क्रमांक 25 भाजपच्या विकासाच्या दाव्याला काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांनी आव्हान दिले आहे. तुम्ही कुठे विकास केला दाखवा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निरंजन दाभेकर शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या प्रभागातून उमेदवारी करत आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे.