महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचं आयोज करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा प्रथम कॅम्पचे तरणखोप येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती चे पुजन करण्यात आली. यावेळी प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, तरणखोप सरपंच दर्शना पाटील, माजी जि.प सदस्य डि. बी. पाटील, दिनेश पाटील सुरेश पाटील, कृषी अधिकारी सागर वाडकर, आरोग्य अधिकारी, आदिवासी अधिकारी तसेच ग्रुप ग्रामपंचायत आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.