चिपळूण नगरपालिका निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी चिपळूण युनायटेड इंग्लिश स्कूल येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह SRP चा मजबूत ताफा तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी २४ तास निगराणी ठेवली जात आहे. या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी प्रत्यक्ष पाहून घेतला.