महायुतीतील काही मंत्र्यांविषयी असलेली नाराजी आता उघडपणे समोर येताना दिसत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी थेट आपल्या भावना व्यक्त करत स्थानिक पातळीवरील प्रश्न, कामांमधील समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांना मिळत नसलेला प्रतिसाद याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर यांनी संयमित प्रतिक्रिया देत सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.