जैन समाजातील नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन आणि उद्योगांमधील नवनवीन संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल इनाम धामणी या ठिकाणी दक्षिण भारत जनसभेच्या वतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा उत्साहात संपन्न झाला. सदर मेळाव्यास हजारो नवउद्योजक उपस्थित होते.