सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये सर्रासपणे अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असून, याकडे अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून याबाबत कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपा नेते पृथ्वीराज पवार यांनी कारवाई न झाल्यास अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय.