महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळाले पाहिजे यासाठी आज संपूर्ण देशभरात जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती सेना, आणि इतर बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.