संजय राऊत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी एकत्रित एसआयटीची मागणी करत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला. धारावी प्रकल्प, मुंबईवरील सत्ता हस्तांतरणाचा डाव, युतीबाबत उद्धव-राज ठाकरे यांचे संकेत, वादग्रस्त व्हिडिओ आणि मुंबईच्या भवितव्याबाबत राऊत यांनी आपली ठाम भूमिका मांडली.