ज्या सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यातील गांधी मैदानावर दिव्यांग बांधव आणि प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले. यावेळी बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी प्रत्येक मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रमुख मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एमआरईजीएस मधून करण्याबाबत, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा तसेच दिव्यांग बांधवांना 6 हजार रुपये मासिक मानधन मिळावं असं सांगण्यात आलं आहे.