शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दीक वार पलटवार होताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत शशिकांत शिंदे म्हणाले की, आता बैठकीला चार ते पाच खासदार उपस्थितीत होते, त्यांनी कुठे काय केलंय त्यांची आम्हाला काही कल्पना नाही. आजच्या बैठकीला खासदार,महिला युवक संघटनेची बैठक होती सर्वजण उपस्थितीत होते. भविष्य काळातील वाटचाल कशी करायची याचा निर्णय घ्यायचा असे सर्व मुद्दे मांडण्यात आले. तटकरे आणि कोणी काय बोलले याची आम्हाला काही कल्पना नाही. खासदार, आमदार आणि कार्यकर्ते सगळे शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत .आज कार्यकर्त्यांची मन समजून घेतलेली आहेत असं शशिकांत यांनी सांगितलं आहे.