परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधकांनी महायुतीच्या यशाचा स्वीकार करावा आणि निरर्थक टीका थांबवावी असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बिहारमध्ये भाजप व मित्र पक्षांना मिळालेल्या यशामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून, महाराष्ट्रात देखील त्याच धर्तीवर स्थिती बदलू शकते असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, ठाण्यातील पाळीव प्राण्यांसाठी गॅस दाहीनीचे उद्घाटन सारख्या स्थानिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली