राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारने एकही निकष बदललेला नाही आणि बदलला जाणार ही नाही असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असे सांगत आहेत त्याच लाडक्या बहिणींबाबत निर्णय घेणे सुरू आहे. या योजनेमुळे सुरूवाती पासूनच विरोधकांना धास्ती वाटत आहे त्यामुळे चुकीचा प्रसार माध्यमातून केला जातोय मात्र हि योजना अशाच पध्दतीने चालू राहील हे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.