वसई विरार मध्ये अमृत योजना आणि वायर लाइन टाकायची अनेक कामे सध्या सुरू आहेत परंतु कामे झाल्यानंतर ठेकेदार या ठिकाणी असलेली ते माती उचलत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक अपघात यामुळे झालेले आहेत.परंतु ठेकेदार याकडे दुर्लक्ष करून आहे ते परिस्थितीमध्ये जनतेला सोडत आहे. विरार मधील यशवंत नगर मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात आले होते परंतु खडी आणि माती तशीच टाकल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत आतापर्यंत अनेक जणांचा पडून या ठिकाणी अपघात झालेला आहे.