रबदाडे हे २३ वर्ष भाजप मध्ये काम केलेले आणि भाजपचे प्रदेश प्रतिनिधी राहिलेले रबदाडे यांनी आता भाजप सोडून वंचितची वाट धरली आहे. वंचित ने परभणी जिल्ह्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळी रबदाडे यांनी देखील गंगाखेड साठी मुलाखत दिली. भाजप मध्ये असताना प्रामाणिक पणे काम केले गंगाखेडसाठी मी भाजप कडे अनेक वर्षांपासून उमेदवारी मागत आहे मात्र मला सातत्याने डावलण्यात आले तरी देखील मी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे निष्ठेने काम केले.
मात्र यंदाही मला न्याय मिळत नसल्याने मी आता वंचितच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे ते सांगतात. विठ्ठल रबदाडे यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी धनाजी चव्हाण यांनी.