परभणी जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशी मुस्लिम आहेत त्यांचा वर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी मी आलो होतो आता ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत अशांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये हलगर्जीपणा केला आहे अशांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील कारवाई संदर्भात एक बैठक पार पडली आहे आता इलेक्शन नंतर एक बैठक पार पाडणार आहे तपोवन मधील झाड तोडणे ही एक चूक होती आपण दोन-तीन झाडे लावून ती चूक सुधारू शकतो नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे त्याच्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे तर मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हिंदूंना टोपी घालत आहेत त्यामुळे मुंबई ही भाजपाच्या ताब्यात येणार आहे. ठाकरे बंधूंनी कितीही प्रयत्न केले तरी काही होणार नाही कारण मराठी हिंदू असू व बिगर मराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार आहे टाटा इन्स्टिट्यूट चा अहवाल आहे की 2030 पर्यंत मुंबईत 30 टक्के मुस्लिम होतील तेव्हा मुंबई आपल्या हातामधून जाईल. माझ्या पुनर्वसण्यापेक्षा भारतातील जे बांगलादेशी मुसलमान आहेत त्यांचे बांगलादेशामध्ये पुनर्वसन करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे