वंदे भारत एक्सप्रेसमधील व्हिडिओ झाला व्हायरल (फोटो- Instagram)
वंदे भारतमधील व्हिडिओ होतोय व्हायरल
स्केच आर्टिस्टने काढले सुंदर चित्र
नेटकऱ्यांनी दिल्या सुंदर प्रतिक्रिया
दररोज सोशल मिडियावर अनेक विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये मजेशीर, आनंद देणारे, भावनिक अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. असाच वंदे भारत ट्रेनमधील एक सुंदर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्याच्या काळात वंदे भारत ट्रेन भारतातील एक अत्याधुनिक आणि लक्झरी अशा स्वरूपाची ट्रेन समजली जाते. त्यामधील एक सुंदर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील अत्याधुनिक ट्रेन असलेल्या वंदे भारत ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. वंदे भरात ट्रेन ही तिचा वेग, आरामदायी सुविधा आणि वेळेवर सेवा या गोष्टींमुळे खास बनते. रेल्वेत प्रवाशांना योग्य सुविधा मिळाव्यात, वेळवर खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी कॅटरिंग स्टाफ कठोर मेहनत करत असतो.
अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये एक स्केच आर्टिस्टने आपल्या कलेच्या माध्यमातून रेल्वेत काम करणाऱ्या एका व्यक्तीचे चित्र काढले आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले आल्याचे दिसत आहे. प्रवाशादरम्यान एका व्यक्तीने स्टाफमधील एका व्यक्तीचे स्केच काढले आहे.
View this post on Instagram
A post shared by D H A R M E S H H A D I Y A | Artist (@_d_awesome_art_)
स्टाफमधील एक व्यक्ती आपले काम करत असताना एक प्रवाशाने त्याचे स्केच काढले आहे. प्रामाणिकपणे काम करताना त्याचे स्केच काढले गेले आहे. त्या व्यक्तिने स्केच काढल्यावर त्यावर ते देत असलेल्या सेवेबद्दल धन्यवाद देखील लिहिले आहे. हे स्केच त्याला दिल्यानंतर स्टाफमधील व्यक्ती भावुक झाल्याचे दिसून येत आहे. अचानक मिळालेल्या सरप्राइजमुळे तो अत्यंत आनंदी झाल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच वेळी या गर्दीत दोन महिला एकमेकींच्या केस ओढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील या महिलांमध्ये सीटवरुन शाब्दिक वाद सुरु झाला होता. परंतु या शाब्दिक वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत बदलले. तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.
तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.






