• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Lover Went To Meet His Girlfriend

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

Shocking Video : भेटायला गेला अन् लग्न करून आला... प्रेयसीला चोरून भेटायला गेलेल्या प्रियकराला रंगेहाथ पकडत, गावकऱ्यांनी ताबडतोब त्यांचं लग्न लावून टाकलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 03:30 PM
पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न... प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

(फोटो सौजन्य: X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उत्तर प्रदेशातील एका घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे.
  • प्रेयसीला भेटायला प्रियकर तिच्या घरी गेला.
  • कुटुंबाने रंगेहाथ पकडताच दोघांचं लग्न लावून दिल.
‘प्यार किया तो डरना क्या’ हा डायलाॅग तर आपण अनेकदा ऐकला असेल. याचाच आदर्श घेत एक तरुण लपून-छपून आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला. आता प्रियकराचा उद्देश फक्त प्रेयसीला भेटणं एवढाच असला तरी वास्तविक त्याच्या या पराक्रमाची पुढे त्याला मोठी किंमच द्यावी लागली. घटना उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रेयसिला भेटायला आलेला प्रियकर रंगेहात पकडला गेल्यामुळे हा सर्वच प्रकार गावच्या पंचायतीपर्यंत पोहचला आणि त्यांनी त्यांच क्षणी दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. चला सविस्तर जाणून घेऊया.

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

ती म्हण तर आपण ऐकलीच असेल की, ‘करायला गेला एक अन् झालं भलतंच’. आताच्या प्रकरणातही असंच काही घडून आलं. प्रियकर गुपचूप आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला पण नशीबाने त्याची साथ दिली नाही आणि तो रंगेहात पकडला गेला. गावकऱ्यांनी प्रथम त्याला बेदम मारहाण केली, नंतर पंचायत बोलावत या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. पंचायतीने सहमताने दोघांचेही लग्न करावे असा निर्णय कुटुंबाला दिला, मुलीच्या कुटुंबाने हा निर्णय स्वीकारत लवकरच हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचेही लग्न पार पाडले.

प्रेमाचा मार्ग कधीच सोपा नसतो आणि या मार्गावर चालणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते असे म्हटले जाते. तथापि, प्रेमाशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे जे सुरुवातीला धक्कादायक आणि नंतर हास्यास्पद आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया येथे घडली, जिथे एक प्रियकर गुपचूप आपल्या मैत्रिणीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला. पण नशिबाने वळण घेतले आणि तो बिचारा माणूस पकडला गेला. जेव्हा तो त्याच्या मैत्रिणीच्या घरी पकडला गेला तेव्हा गावकऱ्यांनी प्रथम त्याला बेदम मारहाण केली, नंतर पंचायत बोलावली आणि त्यांचा निकाल दिला. दोघांचे लग्न करावे असा निर्णय झाला. मुलीच्या कुटुंबाने पंचायतीचा निर्णय मान्य केला आणि लगेचच दोघांचे हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करण्यात आले.

यूपी के देवरिया में प्रेमिका से मिलने पहुंचे युवक को गांव वालों ने पकड़ लिया युवक के पकड़े जाने के बाद गांव में गहमा गहमी का माहौल रहा। पंचायत हुई कि इस मामले में क्या किया जाये ? पंचों की सहमति बनी कि लड़का-लड़की की शादी करा दी जाए. फिर हिंदू रीति रिवाज के अनुसार लड़का लड़की… pic.twitter.com/FnpCLzRjLu — Priya singh (@priyarajputlive) February 10, 2026

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

व्हिडिओमध्ये प्रेयकर मारहाणीनंतर घाबरून जमिनीवर बसलेला स्पष्ट दिसतो. जोरदार मारहाणीनंतर, गाव परिषदेने विचारविनिमय करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांच्या सहमतीमुळे, लग्नाच्या विधी लगेच सुरू झाल्या. तरुणाला गुलाबी पगडी घालण्यात आली, मिठाई वाटण्यात आली आणि विधिवत लग्न पूर्ण झाले. घटनेचा व्हिडिओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बार झालं हुंडा वाचला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप छान, चांगलं झालं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Lover went to meet his girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Girlfriend
  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
1

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral
2

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral
3

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral
4

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

पकडलं, मारलं अन् लगेच लावून दिल लग्न… प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा गावकऱ्यांनी लावला सोक्षमोक्ष; Video Viral

Feb 15, 2026 | 03:30 PM
Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Feb 15, 2026 | 03:27 PM
Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

Feb 15, 2026 | 03:26 PM
म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

म्युनिकमध्ये पाकिस्तानची इज्जत धुळीला? लष्करप्रमुख Asim Munir यांना गेटवरच रोखलं; VIDEO तुफान व्हायरल

Feb 15, 2026 | 03:24 PM
Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Feb 15, 2026 | 03:21 PM
Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

Feb 15, 2026 | 03:13 PM
उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नेत्र शस्त्रक्रिया, सोनोग्राफी व डिलिव्हरी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Feb 15, 2026 | 03:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.