फोटो सौजन्य - Social Media
चेहऱ्याने साधा भोळा दिसणारा हा माणूस बहराइच येथील आहे. हा माणूस या पिंजऱ्यात कैद झाला आहे आणि आत लपून बसला आहे. गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष त्याच्यावर पडले तेव्हा त्याची सुटका करण्यात आली. पण हा माणूस तिथे गेला असा? त्यात अडकला असा? हे सगळे त्या माणसालाच माहिती! पण माणूस फार घाबरलेला दिसत आहे. पण ही आठवण त्याच्यासाठी आजन्माची सोबती आहे कारण बिबट्यासाठी आखलेल्या जाळ्यात मी जाऊन अडकलो असा रुबाबही त्या व्यक्तीचा कदाचित झाला असेल.
बहराइच में तेंदुए को पकड़ने के लिए लगाए गए पिंजड़े में एक आदमी क़ैद हो गया, जिसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।😀
#Bahraich #UttarPradesh #Viral pic.twitter.com/eBqdWmL149 — Vinay Saxena (@vinaysaxenaj) November 28, 2025
ही व्हिडीओ @vinaysaxenaj ने सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टखाली बरेच कमेंट्स आले आहेत. कुणी त्या बिचाऱ्या व्यक्तीची हेटाळणी करत आहे तर कुणी त्या बिचाऱ्याला दोष देत आहेत. तर कुणी या घडलेल्या सगळ्या प्रकारावर जीव तोडून वेड्यासारखे हसून घेत आहेत. आता प्रतिक्रिया देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न! पण ही Video सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्ध झाली आहे. हातात मोबाईल घेऊन गपचूप बिबट्यासाठी आखलेल्या पिंजर्यात अडकलेला माणूस फारच गाजत आहे.






