BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताची आक्रमक कूटनीती; एस. जयशंकर १० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी करणार चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर आज दिवसभरात १० देशांच्या परराष्ट्र आणि उपपरराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या नेत्यांसाठी रात्री एक विशेष डिनरेचे आयोजन करण्यात आले आहे.
My welcome remarks to #BRICS Foreign Ministers’ Meeting, 2026. #BRICSIndia2026 https://t.co/IvtYBkeQZZ — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 14, 2026
आज दुपारपासून परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे सत्र सुरु होईल.
At the Session on ‘BRICS@20: Building for Resilience, Innovation, Cooperation, and Sustainability’ attended by members and partners, highlighted: ✅ BRICS’ strength is its independence & diversity; perceived as seeking change & reform; embodiment of multi-polarity, offers… pic.twitter.com/obZq3RILez — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 14, 2026
या परिषदेत भारताने भविष्यातील वाटचालीसाठी मजबुती, इनोव्हेशन, सहकार्य आणि स्थिरता या चार सूत्रांवर विशेष भर दिला.






