मुलं ऑनलाईन गेम खेळतायत... होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनडाच्या सरकारने सावधानतेचा इशारा देत म्हटले आहे की, या सर्व संघटना तरुणांना ऑनलाईन गेमिंगच्या माधमातून गुन्हेगारी, दहशवादाच्या जाळ्यात अडकवत आहे. यासाठी सोशल मीडिया ॲप्स, ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म यावर कट्टपंथी विचारसरणी पसरवली जात आहे. तरुणांना हिंसाचारास प्रवृत्त केले जात आहे. तरुणांचा ब्रेनवॉश करुन हिंसाचारासाठी भडकवले जात आहे.
यामुळे कॅनेडियाच्या सरकारने मिळालेल्या पुराव्यानंतर या संघटनेविरोधात मोी कारवाई केली आहे. कॅनडाची गुप्तचर संस्था डॅन रॉजर्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात या संघटनेने देशातील अनेक तरुणांना कट्टरपंथी बनवले आहे. १० पैकी १ CSIS तपासात असून १८ वर्षाखालील आहेत. तसेच इस्लामिक स्टेट मोझांबिक ही दहशतवादी संघटना ७६४ चा एक भाग आहे.
Ans: कट्टरपंथी 764 ही एक दहशवादी संघटना आहे, जी ऑनलाईन नेटवर्कच्या, सोशल मीडियाच्या माध्यामातून, गेमिंग प्लॅटफॉर्मवरुन तरुणांना मानिसकदृष्ट्या हिंसाचार आणि गुन्हेगारीत ढकलत आहे.
Ans: हा गट सोशल मीडियावरील चॅट अप्स, गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर या मुलांना टार्गेट करत आहे.






