• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Diwali Wishes To Indians From World Leaders

दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि पाकिस्तान… या देशांनी दिल्या जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

सध्या भारतात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात आहे. याच वेळी जगभरातील जागतिक नेत्यांकडून भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. दुबई, सिंगापूर, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2025 | 05:16 PM
Diwali Wishes from World Leaders

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिल्या भारतीयांना दिवळीच्या शुभेच्छा
  • यूएई, सिंगापूर च्या पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा
  • पाकिस्तानातील हिंदूना शहबाज शरीफ यांनी दिल्या शुभेच्छा

Diwali Wishesh from World Leaders : नवी दिल्ली : सध्या भारताता दिवाळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जात आहे. देशभरात लोकांच्या घरी दिवाळीचा फराळाचा आनंद लुटला जात आहे. लोकांनी घरांना दिव्यांनी, लाइटिंगने, फुलांच्या तोरणांनी सजवलेले आहे. एकत्र येऊन लोक फटाकडे फोडून, फारळ खाऊन आनंद साजर करत आहे. तसेच परदेशात असलेले भारतीय देखील दिवाळी साजरी करत आहे.

याच वेळी जगभरातून दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, ब्रिटन आणि पाकिस्तानसह अनेक देशांनी हिंदूंना, भारतीयांना दिवळाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, यूएईचे पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, सिंगापूरचे लॉरेन्स वोंग या सर्व नेत्यांनी दिवाळीच्या शांती, समृद्धी आणि उज्ज्वल शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरुन लोकांपर्यंत शुभेच्छांचा संदेश या नेत्यांनी पोहोचवला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वजण प्रकाशाचा, आनंदाचा उत्साहाचा महान सण साजरा करण्यासाठी एकत्र आला आहात, तुमच्या सर्वांचे भविष्य उज्वल आणि आशेने भरलेले असो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Diwali. pic.twitter.com/Ty6aHXDsmA — Anthony Albanese (@AlboMP) October 19, 2025

तसेच युएईच्या पंतप्रधानांनी देखील जगभरातील सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या जीवनात शांती, सुरक्षितता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचे म्हटले. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी देखील जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Warmest wishes and greetings to those celebrating Diwali in the UAE and around the world. May this festival of lights bring peace, safety, and prosperity to you and your loved ones. Happy Diwali! — HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) October 19, 2025

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी

Light over darkness. Hope over fear. As we count down to Deepavali, we celebrate not just the lights that fill our homes, but the meaning they carry in our hearts. Wishing everyone a bright and meaningful Festival of Lights ahead. ✨🪔 pic.twitter.com/GnenPV10lX — Lawrence Wong (@LawrenceWongST) October 19, 2025

शिवाय ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारतात दिवाळी साजरी केली. तसेच त्यांनी भारतीयांना शुभेच्छा देखील दिल्या.

Wishing Hindus, Jains and Sikhs across Britain a joyful and peaceful Diwali and Bandi Chhor Divas. Earlier this month I lit a diya in Mumbai as a symbol of devotion, joy, and renewed bonds. As we celebrate this Festival of Lights, let’s keep building a Britain where everyone… pic.twitter.com/uE6ZmBPUhs — Keir Starmer (@Keir_Starmer) October 20, 2025

याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील पाकिस्तानमधील हिंदूंना दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि जगभरातील हिंदू समुदायाला दिवाळीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा

On the auspicious occasion of Diwali, I extend my heartfelt greetings to our Hindu community in Pakistan and around the world. As homes and hearts are illuminated with the light of Diwali, may this festival dispel darkness, foster harmony, and guide us all toward a future of… — Shehbaz Sharif (@CMShehbaz) October 20, 2025

Typhoon Fengshen : भूकंपानंतर आता फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळाचा कहर; ७ जणांचा मृत्यू, हजारो लोक बेघर

Web Title: Diwali wishes to indians from world leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Pakistan News
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 
1

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी
2

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी

PM Modi Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी; पहा खास फोटो
3

PM Modi Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी; पहा खास फोटो

Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?
4

Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि पाकिस्तान… या देशांनी दिल्या जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि पाकिस्तान… या देशांनी दिल्या जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

Oct 20, 2025 | 05:16 PM
सोने रोज गाठवतंय किंमची नवी उंची; काय आहे यामागे कारण अन् रहस्य?

सोने रोज गाठवतंय किंमची नवी उंची; काय आहे यामागे कारण अन् रहस्य?

Oct 20, 2025 | 05:14 PM
IND VS AUS : ना गिल, ना जयस्वाल..! ‘हा’ सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू होणार; ‘हिटमॅन’ शर्माचे भाकीत

IND VS AUS : ना गिल, ना जयस्वाल..! ‘हा’ सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू होणार; ‘हिटमॅन’ शर्माचे भाकीत

Oct 20, 2025 | 05:12 PM
आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी

आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी

Oct 20, 2025 | 05:10 PM
OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28…; नेमका विषय काय?

OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28…; नेमका विषय काय?

Oct 20, 2025 | 05:02 PM
Pune Jain Boarding: पुणे जैन बोर्डिंग हाऊस विक्रीविरोधात धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

Pune Jain Boarding: पुणे जैन बोर्डिंग हाऊस विक्रीविरोधात धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

Oct 20, 2025 | 05:00 PM
आकाशातून होणार मृत्यूचा वर्षाव! प्रत्येक बटालियनमध्ये १०,००० ड्रोन , भारतीय सैन्य जगातील सर्वात आधुनिक सैन्य बनणार

आकाशातून होणार मृत्यूचा वर्षाव! प्रत्येक बटालियनमध्ये १०,००० ड्रोन , भारतीय सैन्य जगातील सर्वात आधुनिक सैन्य बनणार

Oct 20, 2025 | 04:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM
Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Oct 19, 2025 | 05:58 PM
Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Oct 19, 2025 | 04:45 PM
Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Oct 19, 2025 | 04:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.