पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात सुखी देश फिनलँड भारतीयांना देत आहे कायमस्वरुपी स्थायिक होण्याची संधी, कशी असेल प्रक्रिया
जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जाणार युरोपीय देश फिनलँड आता भारतीयांसाठी एक खास संधी घेऊन आला आहे. तुम्हाला फिनलँडमध्ये स्थायिक रहवासी (Permanent Residency PR) होण्यासाठी खास परवाना मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. उत्तरेकडील जादुई, Northern Ligts पासून हेलसिंकी शहराजवळील प्रसिद्ध फिनलँडमध्ये तुम्हाला स्थायिक होता येणार आहे. तसेच सुरक्षित आणि समाधानकारक आयुष्याची देखील हमी तुम्हाला मिळेल.
किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी
सध्या फिनलँडकडून भारताला A-Type चा परवाना दिला जातो, पण आता तुम्हाला PR साठी अप्लाय करता येईल. तुम्हाला फिनलँडमध्ये राहून ४ वर्षे झाले असल्यास तुम्ही कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठी अर्ज करु शकता. जानेवारी २०२६ पासून हा अर्ज सुरु होणार असून तुम्हाला जवळपास सहा वर्षे फिनलँडमध्ये राहता येईल.