न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ दिला हिरवा कंदील (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा
न्यूयॉर्कच्या या नव्या कायद्यांनुसार, गंभीर आजारांसाठी झुंज देत असलेल्या, असाह्य वेदना सहन कराव्या लागणाऱ्या आणि नाइलाज असणाऱ्या रुग्णांसाठी शेवटच्या टप्प्यात आपले जीवन संपवण्यासाठी मदत मिळणार आहे. परंतु हा निर्णय कोणत्या दबावाखाली, किंवा घाईघाईने घेतला जाऊ नये यासाठी काही कठोर सुरक्षा उपाय करण्यात आले आहे.
Ans: अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्याने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी Medical Assisted Suicide कायद्याला मंजुरी दिली आहे.
Ans: या कायद्याअंतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आपले जीवन संपवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णालाय औषधे लिहून देतात. रुग्ण ही औषधे घेतो, डॉक्टरांकडून थेट मृत्यू घडवला जात नाही.
Ans: गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या, असाह्य वेदना सहन कराव्या लागणाऱ्या आणि नाइलाज असणाऱ्या रुग्णांसाठी Medical Assisted Suicide कायदा लागू करण्यात आला आहे.
Ans: यासाठी न्यूयॉर्कने डॉक्टप आणि तज्ज्ञांची मंजुरी, साक्षीदार, मानसिक तपासणी आणि रुग्णाचा लेखी अर्ज अनिवार्य केला आहे.






