• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • S Jaishankar Meets Marco Rubio At G 7 Summit Canada

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या

Marco Rubio and S. Jaishankar Meet : जयशंकर यांनी कॅनडात G-7 परिषदेदरम्यान मार्को रुबियो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दिल्ली बॉम्बस्फोटावर चर्चा करण्यात आली आहे. जयशंकर यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2025 | 03:48 PM
S. Jaishankar and Marco Rubio

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट ; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे दिल्ली स्फोटाबाबत मोठे विधान (फोटो सौजन्य: एक्स/@DrSJaishankar

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट
  • दिल्ली बॉम्बस्फोटावर झाली चर्चा
  • द्विपक्षीय संबंधावरही लक्ष केंद्रित

Jaishankar Rubio Meeting News in Marathi : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी बुधवारी (१२ नोव्हेंबर) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली आहे. कॅनडा येथे झालेल्या G-7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ही भेट झाली. यावेली दोन्ही मंत्र्यांमध्ये दिल्ली स्फोटावर (Delhi Blast) चर्चा झाली. तसेच अमेरिका (America) आणि भारताच्या द्विपक्षीय संबंधावरही चर्चा करण्यात आली.

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

दिल्ली बॉम्बस्फोटावर काय म्हणाले रुबियो?

जयशंकर यांच्याशी बैठकीदरम्यान रुबियो यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच जखमींच्या पुन्हा बरे होण्यासाठी प्रार्थना केली.  यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आभार मानले. तसेच जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची G-7 दरम्यान भेट झाली. त्यांना भेटून आनंद झाला. दिल्ली स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या त्यांनी दिलेल्या शोकसंदेशाचे मी कौतुक करतो.

दोन्ही मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा

जयशंकर यांनी असेही सांगितले की, रुबियो यांच्याशी अमेरिका-भारताच्या द्विपक्षीय संबंधावर सविस्तर चर्चा झाला. यामध्ये व्यापार, पुरवठासाखळी या विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन युद्ध, मध्यपूर्व, पश्चिम आशिया आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थितींवरही चर्चा झाली.

Good to meet @SecRubio this morning at #G7 FMM. Appreciate his condolences on the loss of lives in the blast in Delhi. Discussed our bilateral ties, focusing on trade and supply chains. Exchanged views on the Ukraine conflict, the Middle East/West Asia situation and… pic.twitter.com/W4ps4E7D4L — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 12, 2025

अमेरिकेची दुहेरी भूमिका

सध्या या स्फोटानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचा दुहेरी चेहरा समोर आला आहे. दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही स्फोट झाला होता. या दोन्ही स्फोटांवर अमेरिकेने वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला स्फोटावर सहानुभूती दर्शवली आहे, तसेच दहशतवाविरोधी प्रयत्नांबाबत पाठिंबा दिला आहे. तर भारताबाबत केवळ औपचारिक शोक व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे ट्रम्प भारताशी संबंध पुन्हा सुधारण्याचे भाष्य करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे कौतुक करत आहे. यावरुन अमेरिकेचा दुहेरी खेळ सुरु असल्याचे लक्षात घेण्यासारखे आहे.

Delhi Bomb Blast: दिल्लीतील स्फोटानंतर ‘दहशतवाद्यांचा’ जल्लोष; फुलांनी केले स्वागत; Video पहिला तर तुमचेही रक्त खवळेल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: एस. जयशंकर यांनी मार्को रुबियो यांची कधी भेट घेतली?

    Ans: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची कॅनडाच्या ओंटारियो येथील G-7 परिषदेत भेट घेतली.

  • Que: एस. जयशंकर आणि माार्को रुबियो यांच्यात कशावर चर्चा झाली?

    Ans: एस. जयशंकर आणि मार्को रुबियो यांच्यात दिल्ली बॉम्बस्फोटावर आणि अमेरिका-भारतातील द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली.

Web Title: S jaishankar meets marco rubio at g 7 summit canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • America
  • Delhi blast
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन
1

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी
2

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  
3

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  

Red Fort Blast : एकाच क्षणात होत्याच नव्हतं झालं! दिल्ली बॉम्बस्फोटाचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
4

Red Fort Blast : एकाच क्षणात होत्याच नव्हतं झालं! दिल्ली बॉम्बस्फोटाचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या

एस. जयशंकर यांनी घेतली मार्को रुबियो यांची भेट; दिल्ली बॉम्बस्फोटावर दोन्ही मंत्र्यांमध्ये झाली चर्चा, जाणून घ्या

Nov 13, 2025 | 03:48 PM
Vrishchik Sankranti: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे करा दान, सूर्य देवाचा राहील आशीर्वाद

Vrishchik Sankranti: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे करा दान, सूर्य देवाचा राहील आशीर्वाद

Nov 13, 2025 | 03:46 PM
आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Nov 13, 2025 | 03:43 PM
रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा… नोट करा रेसिपी

रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा… नोट करा रेसिपी

Nov 13, 2025 | 03:40 PM
Prison Overcrowded: राज्यभरातील कारागृहे झालीत ओव्हरक्राउड! कारागृहातील सेवांवर येतोय अतिरिक्त ताण

Prison Overcrowded: राज्यभरातील कारागृहे झालीत ओव्हरक्राउड! कारागृहातील सेवांवर येतोय अतिरिक्त ताण

Nov 13, 2025 | 03:39 PM
Post Office MIS Scheme : पत्नीच्या नावाने खाते उघडा आणि दरमहा ‘इतके’ पैसे कमवा..; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना

Post Office MIS Scheme : पत्नीच्या नावाने खाते उघडा आणि दरमहा ‘इतके’ पैसे कमवा..; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना

Nov 13, 2025 | 03:38 PM
दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

Nov 13, 2025 | 03:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.