ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर... भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शिवाय यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील ट्रम्प यांचे मनापासून कौतुक करत द्विपक्षीय संबंधावर आणि व्यक्तीगत मैत्रीवरही भर दिला आहे. यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील भारतासाठी अमेरिकेचे संबंध अधिक महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचिी भारतविरोधी भूमिका नरम होताना दिसत आहे, मात्र भारत आणि रशिया संबंधावरुन ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहेच.
कोण आहेत फातिमा पैमन? ऑस्ट्रेलियन संसदेत Gen Z स्टाईलमधील टीकात्मक भाषणामुळे पुन्हा चर्चेत
जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?






