Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या  
Business

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या

Today's Gold Rate: भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात चढऊतार पाहायला मिळत आहे. 26 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. तर आज चांदीचे दर स्थिर आहेत.

हर्षदा जाधव
  • आज सोन्याच्या दरात मोठी उसळी!

  • 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर बदलले

  • लग्नसराईत सोने खरेदी महागणार?

Gold Rate Today: भारतात 27 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,481 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,441 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,361 रुपये आहे. भारतात 27 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,610 रुपये आहे. भारतात 27 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 164.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,64,900 रुपये आहे.

भारतात 26 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,327 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,299 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,245 रुपये होता. भारतात 26 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,450 रुपये होता. भारतात 26 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 164.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,64,900 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

मुंबई, पुणे, केरळ आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,610 रुपये आहे. दिल्ली, चंदीगड आणि लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,560 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,760 रुपये आहे.

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,900 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,460 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,840 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,640 रुपये आहे. सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,460 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,860 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,660 रुपये आहे.

टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीसह आता काँग्रेसमध्येही फोडाफोडी होण्याची शक्यता

IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची दमदार सुरुवात; निकोल्स-लॅथमच्या जोरावर धावसंख्या 100 पार

Sury Ghar योजनेचा महाराष्ट्रात विक्रम! 9 लाखांहून अधिक घरांवर सोलर पॅनल, 8 लाख लाभार्थ्यांना लाभ

बाईकच्या इंजिनमध्ये Oil Cooler vs Liquid Cooling; दोन्हीमध्ये नेमका फरक काय?