India

नारी शक्तीचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शन

शुभांगी मेरे

भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, 1950 मध्ये या दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. नवी दिल्लीतील वार्षिक प्रजासत्ताक दिन परेड कर्तव्य पथ येथे आयोजित करण्यात आली होती. यंदा ही परेड महिला-केंद्रित होती, ज्यात 'विक्षित भारत' आणि 'भारत-लोकतंत्र की मातृका' हे मुख्य विषय होते. प्रथमच, सर्व महिलांच्या त्रि-सेवा दलाने परेडमध्ये भाग घेतला, ज्यात भारतीय लष्कराच्या लष्करी पोलिसांच्या महिला तुकड्यांसह इतर दोन सेवांमधील महिलांचा समावेश होता.

महिला वैमानिकांनी 'नारी शक्ती'चे केले प्रतिनिधित्व
भारतीय लष्कराच्या लष्करी पोलिसांच्या महिला तुकड्यांसह इतर दोन सेवांमधील महिलांचा समावेश
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये प्रमुख पाहुणे
CRPF, BSF आणि SSB च्या महिला कर्मचाऱ्यांनी मोटरसायकल प्रदर्शनादरम्यान धाडसी स्टंट करून देशाच्या नारी शक्तीचे केले प्रदर्शन
'आवाहन' नावाच्या बँड परफॉर्मन्समध्ये 100 हून अधिक महिला कलाकारांनी विविध प्रकारची वाजवली तालवाद्ये

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका