LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचे बदलणार सूत्र; दर वाढीची शक्यता (photo-social media) 
India

घरगुती सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ; व्यावसायिकांना दिलासा

केंद्राच्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. ५ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial Cylinder) किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे.

Ganesh Mate

नवी दिल्ली : घरगुती सिलिंडरच्या (Domestic Cylinder) किमतीमध्ये मोठी वाढ (Increase Prices) करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने (Inflation) होरपळणाऱ्या सामान्यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. आजपासून देशांतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

केंद्राच्या या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. ५ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial Cylinder) किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

वाशिममध्ये हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा वापर; शासकीय नियम धाब्यावर, पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा

U19 Women's Asia Cup साठी टीम इंडियाची घोषणा! भाविका अहिरे करणार भारताचे नेतृत्व; पाहा संपूर्ण संघ

Finance Ministry Report Q3 Economy : भारतीय अर्थव्यवस्थेची गती पुन्हा सुसाट? वित्त मंत्रालयाच्या अहवालात महत्त्वाचे संकेत; बदलाचा पॅटर्न काय?

World News : पृथ्वीवरील AI डेटा सेंटर्सना एलॉन मस्क दाखवणार अवकाशाचा रस्ता, सूर्यप्रकाशातून मिळणार ऊर्जा; तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

Local Train Accident : 11 हजार व्होल्टची वायर ट्रेनवर पडली, डब्यात ठिणग्या अन् धूर; दक्षिणेश्वरमधील थरारक घटना