ताज्या बातम्या

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आयपीएल 'या' तारखेला सुरू होणार!

आयपीएल मेगा लिलावाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार द्विगुणित होणार आहे.

Payal Hargode

नवी दिल्ली : भारतीय चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. आयपीएल मेगा लिलावाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार द्विगुणित होणार आहे. प्रेक्षकांना इथे प्रचंड उत्साह आणि टेन्शन मिळणार आहे.

मार्चमध्ये सुरू होणार आयपीएल!

आयपीएल मेगा लिलाव खूप यशस्वी झाला. अनेक खेळाडूंना फ्रँचायझींनी मोठी रक्कम देऊन निवडून आणले. आता सर्वांचे लक्ष आयपीएल २०२२ वर लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, T20 लीगचे सामने २६ मार्चपासून सुरू होऊ शकतात आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. बहुतांश सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुण्यातही सामने होऊ शकतात.

एकूण १० संघ IPL २०२२ चा भाग आहेत.

१. चेन्नई सुपर किंग्स

२. दिल्ली कॅपिटल्स

३. कोलकाता नाईट रायडर्स

४. मुंबई इंडियन्स

५. पंजाब किंग्स

६. राजस्थान रॉयल्स

७. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू

८. सनरायझर्स हैदराबाद

९. लखनऊ सुपर जायंट्स

१०. गुजरात टायटन्स

Zimma 3 January 2027 Release : ‘किल्ला’नंतर अर्चित देवधर पुन्हा अभिनयाच्या मैदानात; ‘झिम्मा ३’मध्ये महत्त्वाची भूमिका

Sangli News: अवघ्या २० मिनिटांत ३५ विषय मंजूर, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न? इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर

Gold Silver Price Crash : दरांत मोठी उलथापालथ! नोव्हेंबरमध्ये चांदी 20% तर सोने 13% घसरले; आणखी पडझड होणार?

नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर ७२ तासांत कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे हादरलं! न्यायालयाबाहेर बंदूक फेकून हल्लेखोर पसार; मंदार किवळेवरील हल्ल्यामागे कात्रजमधील हत्येची इनसाईड स्टोरी!