सिनेमा

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाला ऑस्करने दिला असा पाठिंबा, पहा व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ऑस्करनेही या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी फॉरेस्ट गंपने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. ऑस्करने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट 'अकादमी'वर चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Payal Hargode

बॉलीवूड अभिनेता आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. जो १९९४ मध्ये रिलीज झाला होता. त्याचबरोबर ऑस्करनेही या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी फॉरेस्ट गंपने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. ऑस्करने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट 'अकादमी'वर चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये 'फॉरेस्ट गंप'चे एक दृश्यही दिसत आहे. ज्याची तुलना 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाशी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अकादमीने लिहिले की, 'फॉरेस्ट गंप - लाल सिंग चड्ढा रॉबर्ट झेमेकिस आणि एरिक रॉथ यांची साध्या दयाळूपणाने जग बदलणाऱ्या माणसाची सर्वसमावेशक कथा, अद्वैत चंदन आणि अतुल कुलकर्णी यांचा 'लाल सिंग चड्ढा.'

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत आहे.

Jawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरे

Koyna Dam Water: '६५ वर्षे काय झोपा काढल्या?' विरोधकांना सदाभाऊ खोतांचा सवाल तर सरकारच्या योजनेचे केले समर्थन

PM Kisan Yojana: 'पीएम किसान' लाभासाठी पायपीट, ई-केवायसी पूर्ण, अनुदान जमा होईना; वाशिम जिल्ह्यात सहाही तालुक्यांत नाराजी

Gratuity Calculation : नोकरी सोडताय? 5 वर्षांनंतर 30 हजारांच्या पगारावर किती मिळणार ग्रॅच्युइटी? जाणून घ्या सोपे गणित

IND Vs NZ: ' तेथील खेळपट्टी कशी असेल...'; दुसऱ्या टेस्टआधी हेनरीने केले मोठे भाष्य