Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास
- फनी रिंग इव्हेंटमध्ये बबल ट्रबल बंडल, एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल आणि क्वॅकमॅन बंडल मिळू शकतात.
- एका स्पिनसाठी 20 डायमंड्स तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतात.
- हा इव्हेंट दोन आठवडे उपलब्ध राहणार असून स्टोअर सेक्शनमधून अॅक्सेस करता येतो.
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी फनी रिंग नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मजेदार फनी बंडल मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये बबल ट्रबल बंडल, एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल इत्यादींचा समावेश आहे. बंडलव्यतिरिक्त या ईव्हेंटमध्ये इतर काही रिवॉर्ड्सचा देखील समावेश आहे. जर तुम्हाला ईव्हेंटमधील हे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या नवीन ईव्हेंटमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आणि हा ईव्हेंट गेममध्ये पुढील किती दिवस लाईव्ह असणार आहे, याबाबत जाणून घेऊया.
गेममध्ये सुरु झालेल्या नवीन रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना फनी बंडल रिवॉर्ड्स स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 2 आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. तुम्ही या या 2 आठवड्यांच्या कालावधीत कधीही गेममध्ये सहभागी होऊ शकता. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
फनी रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
- बबल ट्रबल बंडल
- एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल
- क्वॅकमॅन बंडल
- स्पोर्ट्स कार एम्परर्स कॅरेज
- पॅन क्वॅक सिझल
- युनिव्हर्सल रिंग टोकन
स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?
या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 ऐवजी केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे डायमंड्स खर्च करावे लागतील.
ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- फनी रिंग इव्हेंट एक्सेस करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
- आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
- इथे तुम्हाला वरच्या बाजूला फनी रिंग ईव्हेंट बॅनर दिसेल.
- या बॅनरवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ईव्हेंटसंबंधित सर्व तपशील मिळतील.
हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स
- FQ9W2E1R7T5Y3U6I
- FK3J9H5G1F7D2S4A
- FM6N1B8V3C4X7Z9L
- FFR4G3HM5YJN
- FF6YH3BFD7VT
- FF2VC3DENRF5
- FF7TRD2SQA9F
- FF8HG3JK5L0P
- FF5B6YUHBVF3
- FFR3GT5YJH76
- FFK7XC8P0N3M
- FF1V2CB34ERT
- FU1I5O3P7A9S4D2F
- F7F9A3B2K6G8H1L5
- FT4E9Y5U1I3O2P6A
- FJI4GFE45TG56HG5
- FP9O1I5U3Y2T8R4E
- FR2D7G5T1Y8H6J4K
- FFB2GH3KJL56
- FL2K6J4H8G5F3D7S
- FZ5X1C7V9B2N6M3Q
- FA3S7D5F1G9H6J4K
- FE2R8T6Y4U1I5O7P
- FFRSX4CYHLLQ
- FFSKTXVQF2NR
- FFDMNSW9KG2
- FFCBRAXQTS9S
- FFSGT7KNFQ2X
- FPSTQ7MXNPY5
- 4N8M2XL9R1G3
- H8YC4TN6VKQ9
- B1RK7C5ZL8YT
- 4ST1ZTBZBRP9
- BR43FMAPYEZZ
- UPQ7X5NMJ64V
- S9QK2L6VP3MR
- 6KWMFJVMQQYG
- J3ZKQ57Z2P2P
- 3IBBMSL7AK8G
- B3G7A22TWDR7X
टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.