व्हिडिओ गॅलरी

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज...

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पालखीसोबत नेण्यात येणारे आरतीचे साहित्य, चांदीचे दागिने, वस्त्र आणि इतर पूजेच्या सामग्रीची व्यवस्था पूर्ण झाली असून, मंदिर समितीच्या सुमारे ३०० सदस्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य सज्ज करण्यात आले आहे.

वैष्णवी कामडी

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पालखीसोबत नेण्यात येणारे आरतीचे साहित्य, चांदीचे दागिने, वस्त्र आणि इतर पूजेच्या सामग्रीची व्यवस्था पूर्ण झाली असून, मंदिर समितीच्या सुमारे ३०० सदस्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य सज्ज करण्यात आले आहे. दरम्यान, ८ जुलैच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरपरिषदेकडूनही व्यापक तयारी करण्यात आली असून, लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी १८०० मोबाईल टॉयलेट, बंदिस्त दर्शनबारी आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत...

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका