शिर्डी साई मंदिराबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डीकरांनी विखे पिता पुत्रांचे मानले आभार  
व्हिडिओ गॅलरी

शिर्डी साई मंदिराबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डीकरांनी विखे पिता पुत्रांचे मानले आभार

शिर्डी साई मंदिराबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

तृप्ती गायकवाड

2023 मध्‍ये याबाबत साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थापन समितीकडून दाखल करण्‍यात आला आहे. या ठरावानुसार तसेच तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्‍च न्‍यायालयाने आज परवानगी दिली आहे. त्यामुळे फुल उत्‍पादक शेतकरी आणि विक्रेत्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे मोठे यश आहे, असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?