व्हिडिओ गॅलरी

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी राहिला असून सध्या सर्व पक्षांकडून प्रचाराला वेगाला आहे.

तृप्ती गायकवाड

निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी राहिला असून सध्या सर्व पक्षांकडून प्रचाराला वेगाला आहे. उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसही मोठ्या ताकतीने मैदानात उतरली आहे. उदगीर नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होत असून काँग्रेस पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे. उदगीर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडखेल असा दावा सध्या काँग्रेसच्या वतीने केला जात आहे.नक्कीच उदगीर नगरपालिकेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि लोक निवडून देतील असा दावा काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजुम खादरी यांनी केला आहे.उदगीर नगर परिषदेच्या विकासाचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला असून जनता काँग्रेसलाच मतदान करेल आणि बहुमताने निवडून देईल असा विश्वास यावेळी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजुम खादरी यांनी केला आहे... प्रचाराचा आढावा घेत उमेदवारांशी बातचीत केली आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका