व्हिडिओ गॅलरी

Madhuri Misal : लोकसभेला ते EVM मुळे निवडून आले का ? Marathi News

विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत त्यामुळे ते EVM सारखे मुद्दे मांडत आहेत

Digital VideoTeam

पुण्याच्या पर्वती मतदार संघातून चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना यावेळी मंत्रीपद मिळाले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात त्या उपस्थित आहेत. नावराष्ट्र शी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?