महाविकास आघाडीचं तत्व आणि भूमिकेसाठी एकत्र नाही तर...; पाहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील  
व्हिडिओ गॅलरी

महाविकास आघाडीचं तत्व आणि भूमिकेसाठी एकत्र नाही तर...; पाहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपाच्या महा अधिवेशनाचे रूपरेषा सांगितले.

तृप्ती गायकवाड

अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प शिर्डी येथील अधिवेशनातून होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपाच्या महा अधिवेशनाचे रूपरेषा सांगितले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी ही तत्त्व आणि भूमिकेसाठी एकत्र आलेली नसून फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहे. विधानसभेला आघाडीच्या तीनही पक्षाला जनतेने नाकारले आता स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याच्या मला चिंता नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?