व्हिडिओ गॅलरी

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २९ मधील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

तृप्ती गायकवाड

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २९ मधील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पक्ष संघटनाला बळकटी देण्यासाठी आणि नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगितले गेले.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका