आघाडीत बिघाडी झालेली आहे त्यांचे काहीच शिल्लक राहणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य  
व्हिडिओ गॅलरी

आघाडीत बिघाडी झालेली आहे त्यांचे काहीच ..., पाहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डीमध्ये महायुतीचं मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

तृप्ती गायकवाड

महायुतीच्या मेळाव्याचं शिर्डीत आयोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात महायुतीची सत्तास्थापना झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणूकीबाबत आता भाजपा सज्ज झाली आहे. याचपार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणूकीबाबत महायुतीच्या भूमिकेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संवाद साधला.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?