Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी  
व्हिडिओ गॅलरी

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

ठाण्यात वाढती गुंडगिरी, ड्रग्सची समस्या आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी केदार दिघे यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली.

नुपूर भगत

ठाण्यातील वाढती गुंडगिरी, ड्रग्सची समस्या आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी आज ठाण्यात सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामागील भूमिकेबाबत केदार दिघे यांनी सविस्तर संवाद साधला आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका