व्हिडिओ गॅलरी

Vasai Virar Bus - बस चालकाने महिलेला केली शिवीगाळ, चालकावर गुन्हा दाखल | Marathi News

महिलेला अत्यंत निर्दयी रित्या शिवीगाळ...

Digital VideoTeam

विरार पश्चिमेला वसई विरार महानगरपालिका परिवहन बस चालक आणि महिलेला अत्यंत निर्दयी रित्या शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये महिलेने गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर चालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच तिन्ही नागरिकांना तक्रार केल्यानंतर नागरिकांनी त्याला जाब विचारला यानंतर त्याने शर्ट काढून सर्वांना मारण्याची धमकी दिली तसेच नागरिकांचे मोबाईल तोडले या संपूर्ण घटनेनंतर बोळींज पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता उद्योजकतेच्या संधींचे क्षेत्र म्हणून पाहा : सुनेत्रा पवार

Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम

Phule Ambedkar Adhyasan: महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला खास उपक्रम! फुलेवाड्यातून 'या' समाजाच्या शिक्षणाचे होणार सर्वेक्षण

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

Wardha News: वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज, उर्वरित शेतकऱ्यांचे काय?