• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Hero Hf Deluxe Pro Launched With A Price Of 73550 Rupees

धमाकेदार Hero HF Deluxe Pro मार्केटमध्ये लाँच, फक्त 73,550 रुपयात मिळेल जास्त मायलेज

Hero MotoCorp ने देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केले आहेत. नुकतेच कंपंनीने मार्केटमध्ये Hero HF Deluxe Pro लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 24, 2025 | 07:43 PM
फोटो सौजन्य:@91wheels (X.com)

फोटो सौजन्य:@91wheels (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय HF सिरीजमधील नवीन बाईक HF Deluxe Pro भारतात सादर केली आहे. ही बाइक ‘नये इंडियन की डिलक्स बाइक’ या संकल्पनेखाली लाँच करण्यात आली असून ती आत्मविश्वासू, प्रगतीशील भारतीयांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.

HF Deluxe Pro ही बाइक विश्वासार्हता, इंधन कार्यक्षमता आणि डिझाइनच्या दृष्टीने एक उत्तम पर्याय आहे. ही बाईक केवळ एंट्री-लेव्हल मोटरसायकल नसून, तिच्यात प्रगत फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि उच्च दर्जाचं मायलेज देणारी कार्यक्षमता आहे.

ही बाईक ₹73,550 (एक्स-शोरूम, दिल्ली) या किमतीत देशभरातील हिरो डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.

ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये Nissan Magnite फुल्ल मार्कसह पास, किती मिळाली रेटिंग?

डिझाइन आणि स्टायलिंग

HF Deluxe Pro मध्ये आकर्षक नवीन बॉडी ग्राफिक्स आहेत, जे बाइकच्या एकूण लुकमध्ये गतिशीलता आणतात. सेगमेंट-फर्स्ट एलईडी हेडलॅम्प, मुकूटाच्या आकारातील उच्‍च प्रखर पोझिशन लॅम्प आणि प्रीमियम क्रोम अ‍ॅक्सेंट्स बाइकला स्टायलिश आणि आधुनिक लुक देतात.

प्रगत डिजिटल कन्सोल

ही बाईक नवीन होरायझन डिजिटल स्पीडोमीटरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये लो फ्युएल इंडिकेटर (LFI) सारखी वैशिष्ट्ये आहेत. हे रायडरला इंधनाची अचूक माहिती देत प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.

सुरक्षितता आणि आराम

HF Deluxe Pro मध्ये १८ इंचांचे मोठे व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत जे अधिक स्थिर आणि आरामदायी राइड देतात. १३० मिमी ड्रम ब्रेक्स आणि २-स्‍टेप अ‍ॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन मुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम हाताळणी आणि ब्रेकिंग कार्यक्षमता मिळते.

वाहतूक पोलिसांना Saiyaara ची भुरळ! खास चेतावणी देत म्हटलं, “अन्यथा तुमचं प्रेम ही अर्धवट राहील…”

मायलेज आणि इंजिन परफॉर्मन्स

ही बाइक ९७.२ सीसीच्या विश्वासार्ह इंजिनसह येते, जे ७.९ BHP (8000 RPM) आणि ८.०५ Nm टॉर्क (6000 RPM) निर्माण करते. यामध्ये i3S (Idle Stop-Start System), लो-फ्रिक्शन इंजिन आणि Low Rolling Resistance Tyres असल्याने उत्तम मायलेज आणि सहज अ‍ॅक्सेलेरेशनचा अनुभव मिळतो.

हिरो मोटोकॉर्पचे आशुतोष वर्मा, (मुख्य व्यवसाय अधिकारी – इंडिया बिझनेस युनिट) म्हणाले, “HF Deluxe ही लाखो भारतीयांची विश्वासार्ह साथ ठरली आहे. नवीन HF Deluxe Pro मधील आकर्षक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट मायलेज आधुनिक भारतीय रायडरच्या गरजांसाठी आदर्श आहेत.”

Web Title: Hero hf deluxe pro launched with a price of 73550 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच
1

Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच

Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा
2

Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा

CNG Car खरेदी करताना ‘या’ पर्यायांवरून ग्राहकांची नजरच हटत नाही, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
3

CNG Car खरेदी करताना ‘या’ पर्यायांवरून ग्राहकांची नजरच हटत नाही, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

एकच वादा सूर्या दादा! भारताचा लाडका फलंदाज Suryakumar Yadav च्या ताफ्यात एकापेक्षा एक लक्झरी कार, किंमत…
4

एकच वादा सूर्या दादा! भारताचा लाडका फलंदाज Suryakumar Yadav च्या ताफ्यात एकापेक्षा एक लक्झरी कार, किंमत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक; अकोल्यात वातावरण तापणार? शिवसेनेची आक्रमक भूमिका

औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक; अकोल्यात वातावरण तापणार? शिवसेनेची आक्रमक भूमिका

Emmy Awards 2025: ब्लॅकपिंकच्या Lisa चा रेडकार्पेटवर क्लासी अंदाज, Candy Floss ग्लॅमर स्टाईलमध्ये जिंकले मन

Emmy Awards 2025: ब्लॅकपिंकच्या Lisa चा रेडकार्पेटवर क्लासी अंदाज, Candy Floss ग्लॅमर स्टाईलमध्ये जिंकले मन

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

ITR भरण्याची आज अंतिम मुदत; पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण, विभागाने सांगितला ‘हा’ सोपा मार्ग

Matheran News : ट्रेकला जाताय तर सावधान! मोबाईलला रेंज गेली अन्..; 8 दिवसांनी आढळला मृतदेह

Matheran News : ट्रेकला जाताय तर सावधान! मोबाईलला रेंज गेली अन्..; 8 दिवसांनी आढळला मृतदेह

IB ACIO  Exam 2025: उद्यापासून IB ACIO टियर-१ परीक्षा, यशासाठी ‘हे’ लास्ट मिनिट टिप्स नक्की फॉलो करा!

IB ACIO Exam 2025: उद्यापासून IB ACIO टियर-१ परीक्षा, यशासाठी ‘हे’ लास्ट मिनिट टिप्स नक्की फॉलो करा!

OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात 

OMAN vs UAE : ओमान संघाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; यूएई घरच्या मैदानावर विजयाच्या शोधात 

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.