• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Why Has Honda Removed Under Seat Boot Space From Electric Activa

काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार ‘हा’ फिचर

भारतीय मार्केटमध्ये स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. यातही कित्येक ग्राहक अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला पहिले प्राधान्य देत असतात. आता लवकरच अ‍ॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील मार्केटमध्ये दाखल होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2025 | 07:59 PM
काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार 'हा' फिचर

काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार 'हा' फिचर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणारी इलेक्ट्रिक वाहनं. ग्राहक देखील या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. हीच वाढती मागणी पाहून, अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिक अनेक वर्षांपासून ई स्कूटर ऑफर करत आहे. पण आता देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या स्कूटरचे नाव Honda eActiva असे ठेवले आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या नवीन इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हाच्या सर्वात मोठ्या यूएसपीमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया.

Volkswagen Tiguan R-Line लाँच होण्याअगोदर त्याच्या फीचर्सबद्दल झाला खुलासा, ‘या’ दिवशी मार्केटमध्ये होणार एंट्री

जर आपण भारतातील टू व्हीलर बाजारपेठ समजून घेतली तर एकेकाळी बजाज सुपर, बजाज चेतक, सारख्या स्कूटरने मार्केट गाजवले आहे. पण थोड्या काळानंतर हिरो बाईक्स बाजारात आल्या आणि ग्राहक स्कूटरवरून बाईक्सकडे वळले.

हिरो स्प्लेंडर आणि बजाज पल्सरने बाईक मार्केट कायमचे बदलून टाकले. पण पुन्हा ग्राहक स्कूटरकडे वळले ते म्हणजे होंडा अ‍ॅक्टिव्हामुळे.

होंडा अ‍ॅक्टिव्हाचे यूएसपी

जेव्हा जपानची होंडा मोटर्स हीरो ग्रुपपासून वेगळी झाली, तेव्हा त्यांनी बाईकऐवजी स्कूटर सेगमेंटद्वारे पुन्हा प्रवेश केला. कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हा सारखी दमदार आणि बजेट फ्रेंडली स्कूटर बाजारात आणली. त्यात अनेक अनोखे बदल करण्यात आले जसे की ते या स्कूटरला ऑटोमॅटिक करण्यात आले, म्हणजेच गिअर्स बदलण्याचा त्रास दूर झाला. या स्कूटरमध्ये, कंपनीने पहिल्यांदाच भारतात लोकप्रिय असलेल्या ‘अंडरसीट बूट स्पेस’ची कॉन्सेप्ट सादर केली. ही सीटखालील बूट स्पेस लवकरच बाजारात अ‍ॅक्टिव्हाची यूएसपी बनली. तसेच, इतर स्पर्धकांनाही या फिचरवर काम करावे लागले. पण आता कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक व्हर्जन, होंडा ई-अ‍ॅक्टिव्हा मधून ही सीटखालील बूट स्पेस काढून टाकली आहे. यामुळे कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या यूएसपीमध्ये बदल केला आहे.

कारसोबतच अन्य वाहनांची वाढणार सेफ्टी ! Commercial Vehicle साठी सरकारडून ‘ही’ महत्वाची सूचना जारी

ई अ‍ॅक्टिव्हामधून सीटखालील बूट स्पेस काढून टाकण्याचे कारण काय?

कंपनीने स्वॅपेबल बॅटरी फीचरसह होंडा ई-अ‍ॅक्टिव्हा लाँच केली आहे. यामुळे, कंपनीने बूट स्पेसच्या जागी 2 स्वॅपेबल बॅटरी बसवल्या आहेत. होंडा ई-अ‍ॅक्टिव्हा लाँच करून, होंडाने स्वॅपेबल बॅटरी स्टेशन्सचे उत्पादन सुरू केले आहे. या स्वॅप करण्यायोग्य बॅटरी सहजपणे बदलता याव्यात म्हणून, कंपनीने सीटखालील बूट स्पेसला वगळले आहे.

होंडा ई अ‍ॅक्टिव्हाची किंमत 1,17,000 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही रोड सायन्स ड्युओ पॅकसह हे स्कूटर खरेदी केले तर तुम्हाला 1,51,600 रुपये खर्च येतील.

Web Title: Why has honda removed under seat boot space from electric activa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • Honda

संबंधित बातम्या

Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?
1

Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?

ग्राहकांनो ‘या’ 2 Electric Cars ने तुमचं काय बिघडवलं! 30 दिवसात फक्त मोजून 1 कारची झाली विक्री
2

ग्राहकांनो ‘या’ 2 Electric Cars ने तुमचं काय बिघडवलं! 30 दिवसात फक्त मोजून 1 कारची झाली विक्री

Yamaha XSR 155 समोर Royal Enfield Bullet सुद्धा फिकी! ‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल बाईकचे फॅन
3

Yamaha XSR 155 समोर Royal Enfield Bullet सुद्धा फिकी! ‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल बाईकचे फॅन

बिहार निवडणुकीत चर्चेत आलेले Tej Pratap Yadav यांचे ‘या’ Cars वर विशेष प्रेम, जाणून घ्या कार कलेक्शन
4

बिहार निवडणुकीत चर्चेत आलेले Tej Pratap Yadav यांचे ‘या’ Cars वर विशेष प्रेम, जाणून घ्या कार कलेक्शन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

Nov 16, 2025 | 02:06 PM
Pradosh Vrat 2025: प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या

Pradosh Vrat 2025: प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या

Nov 16, 2025 | 01:58 PM
Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण

Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण

Nov 16, 2025 | 01:49 PM
कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर

Nov 16, 2025 | 01:45 PM
राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले

Nov 16, 2025 | 01:45 PM
पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO

पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO

Nov 16, 2025 | 01:42 PM
Haryana Crime: गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय?

Haryana Crime: गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय?

Nov 16, 2025 | 01:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.